लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
sex krtana wirya lingatun stri yonit warun mnje ling prawesh n krta sodl tr prengncy hote ka
उत्तर वाचाशहरातील जवळपास ७०% बायका नवरा घराबाहेर असतांना नौकराकडुन संभोग करुन घेतात हा माझा अनुभव आहे असे का? नवरा तयार असतोना?
उत्तर वाचाsex education
शाळे मध्ये लैंगिक शिक्षण देत असताना विद्यार्थ्या कडून कुठलया प्रकारचे प्रश्न विचारतात व शिक्षकांना कसल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते
उत्तर वाचाशीघ्रपतन : माझे वय 30 वर्ष आहे, आणि मी विवाहित आहे, मला शिघ्रपातानाचा त्रास आहे, सेक्स सुरु केल्यावर लगेच पतन होते तर काय करू । यामुळे सेक्स करायलाही भीती वाटते आणि मनात तणाव येतो। त्यामुळे आनंदापेक्षा दुःखच वाटत , उपाय सांगावा । मी आधी खूप हस्तमैथुन केले आहे। मला वाटत त्याचा परिणाम असावा। व मनात सेक्सचे विचार भरपूर येतात। काय करावं समजत नाही
माझे वय 30 वर्ष आहे, आणि मी विवाहित आहे, मला शिघ्रपातानाचा त्रास आहे, सेक्स सुरु केल्यावर लगेच पतन होते तर काय करू । यामुळे सेक्स करायलाही भीती वाटते
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा