Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

रोज रोज सेक्स केल्याने काही बायकांची तब्येत सुधारते तर काही वाळुन जातात असे का होते

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 11, 2017

बऱ्याचदा स्त्रियांच्या तब्येतीचा संबंध सेक्सशी लावला जातो. यात काहीही तथ्य नाही हा एक गैरसमज आहे. तब्येती कमी होणे किंवा सुधारणे यामध्ये पोषक आणि पूरक आहार, पुरेशी विश्रांती, मानसिक समाधान असे अनेक घटक परिणाम करतात. लैंगिक संबंध ही आनंद देणारी क्रिया आहे. यामुळे काही प्रमाणात ताण-तणाव कमी होतात आणि याबरोबर जर पूरक पोषक आहार आणि योग्य वातावरण मिळाले तर नक्कीच तब्येत चांगली होण्यास मदत होऊ शकते.