लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
क्रिस्टल किंवा रियुसेबल कंडोम वापरने चांगले असते का? त्यातला कोणता निवडावा? नेटवर निट कळत नाहीये कृपया सुचवावा.
क्रिस्टल किंवा रियुसेबल कंडोम वापने चांगले असते का? त्यातला कोणता निवडावा? नेटवर निट कळत नाहीये कृपयासुचवावा.
उत्तर वाचाउन्हाळ्यात कोणते अंडरवेअर वापरावेत ?
सध्या उन्हाळा चालू झालाय आणि ह्या उन्हाळा मध्ये महिला वेगवेगळ्या प्रकार चे panty वापरतात त्यामुळे उन्हाळा मधे फंगल infection aniआणि इतर आजार उद्भवतात तर मला असे विचारायचे आहे
उत्तर वाचामाझ्या Testies खूप खाली ताणल्या गेल्या आहेत.गाडीवर बसल्यावर व जास्त वेळ चालल्यावर खूप दुखतात.तर यावर उपाय काय ?
माझ्या Testies खूप खाली ताणल्या गेल्या आहेत.गाडीवर बसल्यावर व जास्त वेळ चालल्यावर खूप दुखतात.तर यावर उपाय काय ?Testies पुन्हा वर कशा घ्यायच्या ?Ladies Panty वापरली तर ठीक होईल
उत्तर वाचाबाहेर सेक्स करावा का?
मला बाहेर जाऊन सेक्स करायची खुप ईच्छा होते. बुधवार पेठ वगैरे सारख्या ठिकाणी जावे का? ते कायदेशीर असतं का? काय अडचणी येतात? मोठ्या शहरात गेल्यावर त्या ठिकाणच्या रेड
उत्तर वाचाहस्तमैथुन
हस्तमैथून केल्याने बारीक किंवा शरीर सडपातळ होते का ? खाल्लेले अन्न अंगी लागत नाही का? आणि जर दररोज केलं तर चालते का . कृपया सांगावे..
उत्तर वाचामाझी जोडीदार transgender ahe amche prem aheamhi 4 year pasun reletion mdhe ahe,ani amhi लग्नाचा निर्णय घेतला आहे.माझाजोडीदार चे म्हणणे आहे की तिला लिंगबदल करून घ्यावयाचे आहे कारण आम्ही सेक्स करताना तिचे लिंग ताठ राहत नाहीीम्हणून माझा जोडीदार ने विचार पूर्वक निर्णय घेतला की लग्न अगोदरअगोदर स्वतःचे लिंग बदल करून घ्यायचे तर अशी कोणती प्रोसेस आहे लिंग बदल करण्यासाठी तिला जीवाला काही धोका उद्भवणार नाही आणि कोणती हॉस्पिटल आणि खरच किती येईल ?
उत्तर वाचालवकर रिप्लाय येऊ दे अशी विनंती…..
sirsir maze age 23…1, aaj paryant bharpur underwear jse ki thong ,g string, c string ,boxer , womens panties sarv prakarcha try केल्या पण स्वतः साठी योग्य underwear
उत्तर वाचाMajhya girlfriend la charam sukh nahi milal ani tich
माझी मैत्रीण आहे . तिला सेक्स करतांना charam सुख नाही मिळालं , तिचं पाणी नाही निघालं तर तिला खूप त्रास होतो. पूर्ण शरीर आकसून जाते , पोटाच्या जवळ
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा