पालकांसाठी
मार्गदर्शक साहित्य आणि इतर साधने
मुलांच्या मनात पडणारे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी शरीर, भावना, नातेसंबंध, लैंगिकता आणि सुरक्षितता यांविषयी मोकळेपणाने बोलण्यासाठी पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शक साहित्य आणि इतर साधने येथे उपलब्ध आहेत. मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्याशी कसा संवाद साधावा, यासाठी यातून मार्गदर्शन मिळेल.
मुलांशी लैंगिकतेविषयी का बोलावे?
पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक
पीडीएफ (PDF) डाउनलोड करामुलांशी बोलायला सुरुवात कधी करावी?
पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक
पीडीएफ (PDF) डाउनलोड करामुलांशी लैंगिकतेविषयी काय बोलावे?
पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक
पीडीएफ (PDF) डाउनलोड करा