Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

Sex करते वेळी योनीतून सतत रक्त येते प्लीज ऊपाय सांगा

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 11, 2017

प्रत्येक वेळी सेक्स करताना योनीमार्गातून रक्त येणं हे गंभीर लक्षण आहे. लवकरात लवकर जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. स्त्री रोग तज्ञांना भेटून तुम्हाला जाणवणारी लक्षणं मोकळेपणाने सांगा आणि सर्व तपासण्या करून घ्या. टेन्शन घेऊ नका पण काळजी नक्की घ्या.