Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

शहरातील जवळपास ७०% बायका नवरा घराबाहेर असतांना नौकराकडुन संभोग करुन घेतात हा माझा अनुभव आहे असे का? नवरा तयार असतोना?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 11, 2017

मित्रा, तुझा हा अनुभव असला तरी ही टक्केवारी कुठून घेतली आहे? अशाप्रकारचे संशोधन निदान आमच्या तरी वाचण्यात नाही. असे संशोधन कुणी केले आहे हे तुझ्या वाचण्यात आले असेल तर आम्हाला तरी त्या महान व्यक्ती कोण आहेत हे कळू देत.

शिवाय कुणी कोणासोबत सेक्स आणि कशाप्रकारचे लैंगिक वर्तन करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. इतरांनी त्यात लक्ष घालण्यापेक्षा इतर कोणत्यातरी कामात वेळ घालविणे कधीही चांगले.