Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

प्रश्नोत्तरे

Questions Search Field

विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे का ?

माझं लग्न जुळत आहे काही वृद्ध मित्रांनी प्री-मॅरिटल कौंसिलिंग घेण्याबाबत सुचवले आहे. लग्नापूर्वी Pre-marital Counseling गरजेचे आहे का ? प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेतली तर पूर्ण व योग्य मार्गदर्शन करतील
उत्तर वाचा

about dispose of Condom

sir/madamuse kelele comdom chi vilhevaat kshi lavavi??? jrr te tsech fekun dile tr environment la dhoka pohchto kaa??mhnje jss plastic kujat nhi tsch condom pn n kujtach rahtat
उत्तर वाचा

सेक्स समस्या

सर माझे लिंगाची कातडी मला सेक्स करताना मागे सरकत नाही व हाताने सरकवली पुढे येते
उत्तर वाचा