People also ask
Questions & Answers
Questions readers have asked about sexuality, relationships and sexual health, answered by the Prayas team.
ब्रम्हचर्य हेच जीवन व विर्यनाश हाच मृत्यू असे स्वामी शिवानंदजींचे एक पुस्तक आहे त्याप्रमाणे वीर्य जर नष्ट झाले तर खूप मोठी हानी सांगितली आहे ब्रम्हचर्य व विर्यशक्ती काय आहे त्यावर माहीती द्यावी सर
Read answerनेटवर काही पोर्नसाईट वर दाखवतात कि, लिंगवर्धक स्प्रे, गोळ्या, औषध यामुळे लिंग आठ इंच लांब व तिन इंच जाड होते पैसे परतीची ग्यारंटी देतात फायदा न झाल्यास, हे खंर असतं का ?
Read answerयोनी वयानुसार व सेक्स केल्याने ढिली झाली तर पुर्वी सारखी टाईट होण्यासाठी काय करावे? (प्रश्नाची भाषा बदलली आहे)
Read answerओशोंजींचे एक पुस्तक आहे संभोग से समाधी की ओर खरेच संभोगा द्वारे समाधी शक्य आहे का? मार्गदर्शन करा सर
Read answerसेक्स करत असताना पत्नीच्या योनीत खूप वेदना होतात. त्यामुळे सेक्स करता येत नाही. यासाठी उपाय सुचवा.
Read answerपुरुषांना प्रत्यक्ष संभोगावेळी कोणत्या क्षणी आनंद मिळतो? योनीत लिंगाचे घर्षण होत असताना की फक्त विर्यपतन होताना?
Read answerतुम्ही पहील्यासारखंच दररोज एक तरी प्रश्नाचे उत्तर अपडेट का करत नाहीत? १५-१५ दिवस तेच तेच प्रश्न दिसतात मी रोज साईट चेक करतो सेक्सबद्दल खुप माहीती मिळते जी इतरञ कोठेही नाही. काही प्रश्न अश्लिल म्हणून गायब करीत जाऊ नका. माइया मैत्रिणीच्या काही प्रश्नांची ऊत्तरे दिली नाहीत तिने जरा बिनधास्तपणे विचारलं होतं.
Read answerमि पती सोबत पोर्न फिल्म पाहीली त्यात तिन मुलीसोबत एकजण वेगवेगळी आसने वापरुन तिन तास सेक्स केला तरिही त्याचे विर्यपतन झाले नाही, हस्तमैथुन करावे लागले. ते सर्व पाहुन आम्ही सेक्स केला तर पतीचे पाच मिनीटातच विर्यपतन झाले असं का झालंं हा प्रश्न नेहमी मला सतावतो प्लिज…मार्गदर्शन करा
Read answerविवाहपूर्व समुपदेशन गरजेचे आहे का ?
माझं लग्न जुळत आहे काही वृद्ध मित्रांनी प्री-मॅरिटल कौंसिलिंग घेण्याबाबत सुचवले आहे. लग्नापूर्वी Pre-marital Counseling गरजेचे आहे का ? प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेतली तर पूर्ण व योग्य मार्गदर्शन करतील
Read answerabout dispose of Condom
sir/madamuse kelele comdom chi vilhevaat kshi lavavi??? jrr te tsech fekun dile tr environment la dhoka pohchto kaa??mhnje jss plastic kujat nhi tsch condom pn n kujtach rahtat
Read answerसेक्स समस्या
सर माझे लिंगाची कातडी मला सेक्स करताना मागे सरकत नाही व हाताने सरकवली पुढे येते
Read answerAsk Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas