Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

माझी बायको गरोदर नसताना स्तनामधून दूध येते, हे लक्षण चांगल आहे का? त्यावर उपाय काय?

Share

Answers (1)

Answer
July 19, 2017

स्त्रीच्या स्तनांमध्ये दुध तयार होण्यासाठी आवश्यक असणारे संप्रेरक वाढल्यामुळे किंवा त्यांचे संतुलन बिघडल्यामुळे कधीकधी गरोदर नसतानाही स्तनांमध्ये दुध येऊ शकते. किंवा काही औषधांच्या प्रभावामुळेही ही प्रक्रिया घडू शकते. कृपया आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा.