उत्तरे (1)
उत्तर
December 11, 2016
दिवसातून कितीवेळा संभोग करावा याचं कोणताही नियम नाही. मात्र जोडीदाराची संमंती असणं मात्र आवश्यक आहे. हा नियम मुली आणि मुलग्यांनादेखील लागू होतो.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा