Media Resources
युवा

लैंगिक आरोग्य
‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B
अ' प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते…
December 6, 2021

लैंगिक आरोग्य
एच आय व्ही – एड्स
एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV - Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू.…
December 6, 2021

लैंगिक आरोग्य
गरमी : सिफिलिस
सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत…
December 6, 2021

नातेसंबंध
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ३ : प्रेमासाठी वाट्टेल ते !
आपल्या सगळ्यांच्याच मनात प्रेम, सेक्स अशा विषयांबद्दल किती तरी प्रश्न असतात. प्रेमात पडलं तर चालतं ना? कोणत्या वयात…
November 23, 2021

आपली शरीरे
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…
आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक इ्च्छा होतात. काहींना जास्त, तर काहींना कमी. काहींना बिलकुल नाही. पण ठराविक वयात लैंगिक इच्छा…
November 9, 2021

लैंगिकता व मानसिक आरोग्य
पुरुषाची मानसिक कोंडी कशी फुटेल ???
आपल्या समाजात वयात आलेला मुलगा जसजसा मोठा होत जातो, तसतसा त्याने पुरुष म्हणून अधिकाधिक कमावणारा, सांभाळकर्ता, रक्षणकर्ता असलं…
November 8, 2021

प्रजनन आणि गर्भनिरोधन
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ११ : नकोनकोशी-हवीहवीशी गर्भधारणा
गर्भधारणा, गरोदरपण याबद्दल बोलतानाच नको असलेल्या गरोदरपणाविषयी बोलणंही तेवढंच गरजेचं असतं. मूल नको असेल तर गर्भपात करण्याचा अधिकार…
November 7, 2021

प्रजनन आणि गर्भनिरोधन
पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार
पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणाची तक्रार असलेल्या अनेक मुली तुम्हाला माहित असतील. अंगावर नेहमीपेक्षा अधिक लव असणे किंवा गर्भधारणेत…
October 18, 2021

लैंगिक आरोग्य
स्तनांचा कर्करोग
भारतामध्ये जसजसा ‘विकास' होत आहे तशी स्तनाच्या कर्करोगामध्ये दर वर्षी 1 % इतकी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य…
October 18, 2021

लैंगिक आरोग्य
ग्रीवेचा कर्करोग
भारतात दरवर्षी जवळजवळ 90 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच ग्रीवेचा कॅन्सर होतो. इतर देशातील महिलांपेक्षा आपल्या देशातील महिलांना…
October 18, 2021
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा