Media Resources
युवा

आपली शरीरे
बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?
गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं.…
June 15, 2022

आपली शरीरे
पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर
नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार…
June 15, 2022

आपली शरीरे
क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?
स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये…
April 27, 2022

आपली शरीरे
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात
शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा…
April 27, 2022

आपली शरीरे
फोरप्ले (प्रणय)
एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’…
April 26, 2022

आपली शरीरे
आह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम
आला तो क्षण आला किंवा छ्या... आजही तेव्हा इतकं छान वाटलं नाही... लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच.…
April 26, 2022

प्रजनन आणि गर्भनिरोधन
गर्भधारणा नक्की कशी होते?
गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा…
March 23, 2022

आपली शरीरे
मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध
वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख…
March 23, 2022

आपली शरीरे
लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०
“लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत…
March 17, 2022

लैंगिक आरोग्य
कंडोम : समज-गैरसमज
आपल्या वेबसाईटवर आपण गर्भनिरोधन व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम किती उत्तम व फायदेशीर मार्ग आहे हे नेहमी…
March 9, 2022
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा