Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

लिंगभाव

थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया
लिंगभाव व लैंगिक ओळख

थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया

मागील भागात आपण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या  व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक…
September 16, 2019
थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर
लिंगभाव व लैंगिक ओळख

थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर

“मी संतोष चव्हाण (संती). मी ट्रान्सजेंडर आहे. मी नेहमी पँट आणि टॉपवर असते. मी अधूनमधून क्रॉसड्रेस (साडी, पंजाबी…
September 9, 2019
लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..
आपली शरीरे

लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..

लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित…
January 2, 2019
…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!
नातेसंबंध

…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!

बाळाला पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसतं. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसते…
November 12, 2018
सहजीवनातील लिंगभाव
लिंगभाव व लैंगिक ओळख

सहजीवनातील लिंगभाव

लिंग हे शारीरिक असते आणि लिंगभाव हा सामाजिक असतो. आपले कपडे, आपली वागणूक, जबाबदाऱ्या, कर्तव्य एक स्त्री म्हणून…
June 19, 2018
‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २
आपली शरीरे

‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २

मागच्या भागात आपण  लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी…
September 19, 2017
अनोखं मातृत्व
नातेसंबंध

अनोखं मातृत्व

तिची ओळख आज गायत्री गौरी सावंत अशी आहे, मात्र त्यासाठीचा प्रवास काटय़ा कुटय़ांचाच होता. तसाच तो तिच्या तृतीयपंथीय ‘आई’चाही…
June 5, 2017
आम्ही पण माणसं आहोत…
लिंगभाव व लैंगिक ओळख

आम्ही पण माणसं आहोत…

तृतीयपंथी  समाजाविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून येतात. अजूनही आपल्या समाजामध्ये लैंगिक अल्पसंख्यांना समान दर्जा मिळताना दिसत नाही.  बीड…
May 4, 2017
माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य
आपली शरीरे

माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य

मी माझे ऑफिस ५.३० ला सोडते. खरंतर हे माझ्या आयुष्यातील एक घाणेरडं गुपित आहे. जाहिरात क्षेत्रातील माझ्या २२…
October 7, 2016
तोडूया साचेबध्द प्रतिमा – “की अँड का” च्या निमित्ताने – निहार सप्रे
लिंगभाव व लैंगिक ओळख

तोडूया साचेबध्द प्रतिमा – “की अँड का” च्या निमित्ताने – निहार सप्रे

“स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते” – द सेकंड सेक्स, सिमोन द बोव्हुआर सिमोन द बोव्हुआर…
May 18, 2016

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा