Media Resources
लिंगभाव

लैंगिक आरोग्य
मी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३
जेव्हा आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं तेव्हा खरं तर आधी काही समजलंच नाही, आम्हाला खूपच मोठा…
June 29, 2021

लिंगभाव व लैंगिक ओळख
वेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स
खरं पाहता शरीरातले वेगळेपण आपल्याला काही नवीन नाही. काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे डोळे वेगळ्या रंगाचे असतात.…
June 29, 2021

लिंगभाव व लैंगिक ओळख
लैंगिक कल बदलता येत नाही! – डॉ. भूषण शुक्ल
डॉ. भूषण शुक्ल हे नामवंत मानसोपचारतज्ञ आहेत. लैंगिकतेच्या विषयावर त्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं आहे. चार वर्षे…
June 21, 2021

लिंगभाव व लैंगिक ओळख
‘कमिंग आऊट’- आपल्या लैंगिकतेचा स्वीकार आणि अभिमान
समलैंगिकता तसेच विविध लैंगिक कल हे हजारो वर्षांपासून आहेत याचे अनेक पुरावे असूनही आपल्यकडे विविध लैंगिक कल आणि…
June 21, 2021

लिंगभाव व लैंगिक ओळख
वेगळे आहोत विकृत नाही – इंटरसेक्स बाळाचं संगोपन
बाळ जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगा आहे का मुलगी. पण जेव्हा जन्माल्या आलेल्या बाळाचं लिंग…
November 29, 2020

लिंगभाव व लैंगिक ओळख
वेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन
इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे - पुरुष…
November 29, 2020

लिंगभाव व लैंगिक ओळख
वेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट
वैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी…
November 29, 2020

लैंगिक आरोग्य
मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४
मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय…
February 4, 2020

लैंगिक आरोग्य
आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध
नमस्कार मंडळी, तुमच्या प्रेमापायी खास तुमच्यासाठी आम्ही आणलेल्या या आगळ्या वेगळ्या लोकांच्या गोष्टी आवडल्या असतील अशी आशा बाळगतो.…
November 3, 2019

लिंगभाव व लैंगिक ओळख
थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म
आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया तसेच पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व…
September 30, 2019
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा