लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
Sir माझे वय 22 आहे तोंडावरील पिंपल्स कसे घालवायचे काही औषध किंवा क्रिम सांगा. माझ्या छातीवर आणि पोटावर केस येत नाहीत काय करु आणि दाढी पण कमी (म्हणजे जवळ जवळ दाढी नाहीच) आली आहे जास्त दाढी येण्यासाठी काय करु.
उत्तर वाचामाझं एका मुलीवर प्रेम आहे तीचा स्वभाव मला खुप आवडतो पण ते प्रम व्यक्त करायला मला भिती वाटते ती माझ नाव घरी तर सांगनार नाही ना याची भिती वाटते मी तीचा खुप आदर करतो
उत्तर वाचाजसे दोन मित्र एकमेकांशी सेक्स विषयी बोलतात तसेच मित्र आणि मैत्रीण सेक्स विषय एकमेकांशी का बोलत नाहित आणि तसेच दोन मैत्रीनी सेक्स विषयी एकमेकींशी बोलतात का
उत्तर वाचाmi aka mulibrobr sex kele aahe pn aata tiche lgn dusry mulasi jale aahe aata prt mi tila sex kela tr hiv hoil ka
उत्तर वाचाज्या वेशा व्यवसाय करणार्या स्त्रीला HIV (एडस)झालेला नाही त्या स्त्री बरोबर बिना कंडोम (कंडोम न लावता)सेक्स केला तर Hiv होऊ शकतो
उत्तर वाचाहस्तमैथुन करताना वीर्य 1 मिनिटात बाहेर पडते,मला अजून पर्यंत सेक्स चा अनुभव नाहीये. सेक्स करताना पण असच लवकर वीर्य बाहेर येईल म?जर तस झालं तर लग्नानंतर मी माझ्या पार्टनरला कस लैंगिक सुख देऊ शकेल खूप डिस्टर्ब होतेय काहीतरी उपाय सांगा?
उत्तर वाचाMasik pali
Me ipl goli khaly nantr 1 divas nantr masikpali lambvanchya goli goli khtli 3 divas ani maze masik date 1 hoti ani mala ajun pali nahi ali …..ani
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा