People also ask
Questions & Answers
Questions readers have asked about sexuality, relationships and sexual health, answered by the Prayas team.
Sir माझे वय 22 आहे तोंडावरील पिंपल्स कसे घालवायचे काही औषध किंवा क्रिम सांगा. माझ्या छातीवर आणि पोटावर केस येत नाहीत काय करु आणि दाढी पण कमी (म्हणजे जवळ जवळ दाढी नाहीच) आली आहे जास्त दाढी येण्यासाठी काय करु.
Read answerमाझं एका मुलीवर प्रेम आहे तीचा स्वभाव मला खुप आवडतो पण ते प्रम व्यक्त करायला मला भिती वाटते ती माझ नाव घरी तर सांगनार नाही ना याची भिती वाटते मी तीचा खुप आदर करतो
Read answerजसे दोन मित्र एकमेकांशी सेक्स विषयी बोलतात तसेच मित्र आणि मैत्रीण सेक्स विषय एकमेकांशी का बोलत नाहित आणि तसेच दोन मैत्रीनी सेक्स विषयी एकमेकींशी बोलतात का
Read answermi aka mulibrobr sex kele aahe pn aata tiche lgn dusry mulasi jale aahe aata prt mi tila sex kela tr hiv hoil ka
Read answerज्या वेशा व्यवसाय करणार्या स्त्रीला HIV (एडस)झालेला नाही त्या स्त्री बरोबर बिना कंडोम (कंडोम न लावता)सेक्स केला तर Hiv होऊ शकतो
Read answerहस्तमैथुन करताना वीर्य 1 मिनिटात बाहेर पडते,मला अजून पर्यंत सेक्स चा अनुभव नाहीये. सेक्स करताना पण असच लवकर वीर्य बाहेर येईल म?जर तस झालं तर लग्नानंतर मी माझ्या पार्टनरला कस लैंगिक सुख देऊ शकेल खूप डिस्टर्ब होतेय काहीतरी उपाय सांगा?
Read answerMasik pali
Me ipl goli khaly nantr 1 divas nantr masikpali lambvanchya goli goli khtli 3 divas ani maze masik date 1 hoti ani mala ajun pali nahi ali …..ani
Read answerAsk Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas