लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
मी एक 22 वर्षांची स्त्री आहे बाळंत होण्याच्या वेळी जर पुरुष डॉक्टर असेल तर ते स्त्री च्या योनित हात घालतात का? स्त्री चे स्तन दाबतात का त्यावेळी स्त्रीला भुलीचे इंजेक्शन देतात का?
उत्तर वाचाबायकोची योनि तोँडाने चोकल्यावर घाण वास येतो ती तोंडात घेऊ वाटत नाही उलटी आल्यागत होते सगळ्याच महिलांच्या योनित असा घाण वास येतो का
उत्तर वाचासेक्स करताना रक्त आले तर सेक्स करणे थांबवावे का.? सेक्स करताना रक्त आले तर काळजी करण्यासारखे आहे का.? रक्त आले सेक्स करताना कोणती काळजी घ्यावी.???
उत्तर वाचाmala mashik pali yet nahi doctrancha pan salla ghetla pan kahich fayde nahi jale doctorane sagitle ki maje aandasy futat nahi tar te futnyasathi mi kay karav plz sar fast reply
उत्तर वाचाMala swapn doshacha tras ahe mahenyatun 3-4 vela swwapndosh hoto tasa zalyan mala thakwa yeto kahihe karnyachi mansikta naste maza vajan pan vadhat nahe ani hospital madhe jawaw mhatla tar sex spcilist doctor pan milat nahe me kay karu ekhadya changlya sex specilistcha nav va asdress sanga
उत्तर वाचासेक्स
एकदा सेक्स केल्यावर योनीं मध्ये काय फरक होतो? आणी सेक्स केलेला चेक कैल्यावर समजते का? ****
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा