लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
माझे लवकर वीर्यपतन होत नाही. माझी बायको 5-6 वेळा satisfy होऊनही मी satisfy होत नाही अस का होत आणि मी sex जास्त वेळ करता यावा यासाठी कोणतेही गोळ्या औषधे घेत नाही. तर हा काही problem आहे का? आणि मी लवकर satisfy होण्यासाठी काय करू??
उत्तर वाचागरोदर पणात पाचव्या महिन्यात गर्भपिशवीचे तोंड उघडले आहे व टाका टाकला आहे अशा परिस्थित सेक्स करावा का ?
उत्तर वाचाGarbha dharne vishai
mazy patnila 1lamhina chalu ahe thicy potat sarkhe dukat ahe ase hot asteka?
उत्तर वाचासर मी हस्तमैथुन 14 वषॉचा होतो तेव्हापासून करतो आठवड्यातून 4/5 वेळेस पण आता अपराधी असल्यासारख वाटत आणि शारिरीक कमतरता वाटते का?
उत्तर वाचाmasterbation
Masterbation velo veli kelyas nightfall hoto ka??? Ani jar hot asel tar kahi problem ahe ka??
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा