Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

गरोदर पणात पाचव्या महिन्यात गर्भपिशवीचे तोंड उघडले आहे व टाका टाकला आहे अशा परिस्थित सेक्स करावा का ?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
July 28, 2017

दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. पण गर्भपिशवीचे तोंड उघडले आहे व टाका टाकला असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच लैंगिक संबंध ठेवा. गरोदरपणातील लैंगिक संबध याविषयीचा लेख देत आहे. तोदेखील वाचा. https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/