लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
जर आपलं लिंग बारीक असले तर आपल्या जोडी दाराला लंगिक समाधान होत naahi हे मान्य आहे त्या मुळे आपला जोडी दार दुसऱ्या कडे जातो आणि एक लिंग बारीक असल्या मुळे आपल्या जोडी दारा ला समाधान मिळत नाही
उत्तर वाचाsir purn information havi ahe
mi eka dusryanda jhalela prem vivah vyaktishi sex kela ahe tar sir mi condome n vaparta sex kela ahe tar aids hou shakto ka
उत्तर वाचाMazi pali 1 may la aali hoti Ani maz Lagan 9 may la zal aaj 26july aahe tarihi Mazi pali aali Nahi v Mazi pregnancy test negative aahe
उत्तर वाचाशरीर संबध
मी एक 35 वर्षीय गृहिणी आमच्या लग्नाला5 वर्ष झाली प्रॉब्लेम असा की आता सेक्सच्या वेळी माझ्या योनी कोरडीच राहते
उत्तर वाचाAll – What can i do on personal level to propogate information to people about gender and sexuality and lgbt?
What can i do on personal level to propogate information to people about gender and sexuality and lgbt?
उत्तर वाचा4 महिन्या पुर्वी व त्या अगोदर 1 महिन्यापुर्वी मुलशी संबंध आला परंतु विर्य बाहेरच टाकले पण आता 4 महिन्यांनी पाळी चुकली पोटात दुखत असते. तर मी गरोदर आहे का?
उत्तर वाचाMe पाहिला sex kelewer लगेच3 tasani sex karto tewa maza लिग matheya pahila sex sarkha tatar pana यत नाहि tar me kay karayala पाहिजे
उत्तर वाचाdusare mul
maze vay 37 varshe asun mala ek 12 varshanchi mulagi aahe. Aata mi dusarya mulacha vichar karat aahe to yogya aahe ka ? maze 1 mahinyapurvi abortion zale
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा