उत्तरे (1)
उत्तर
August 4, 2017
चांगले आहे. तुमचे वय आणि प्रकृती यांचा विचार करून, आपल्या डॉक्टरांशी बोलून काय तो निर्णय घ्या. खाली एका उत्तराची लिंक देत आहोत. तुमच्यासारखाच प्रश्न या बाईंना ही पडला आहे. वाचा तुम्हाला मदत होईल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा