लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
किस केल्यानंतर गर्भधारणा होते का??
किस केल्याने गर्भधारणा होते का? किंवा मासिक पाळी मध्ये काही बदल होतात का? कारण किस केल्यानंतर माझी मासिक पाळी झाली नाहीये?
उत्तर वाचाMitral valve prolapse आणि सेक्स
Mitral valve prolapse हा आजार असलेल्या व्यक्ती सेक्स करू शकतात का ? किंवा करताना काही त्रास उद्भवू शकतो का?
उत्तर वाचामाझी पत्नी हल्ली माझा बरोबर संभोग करताना योनीत ओलावा येत नाही त्यामुळे माझ्या मते ती चे पर पुरशा बरोबर संबघ आले आहेतका त्या मुळे त्या मी तीला कमी सुख देत आहे का पण ती तसे काही नाही असे ती मला सांगते मी तीला आपण डॉ कट्टर कडे दाखुया असे सांगितले तर ती म्हणाली की मी नॉर्मल आहे मला काही झालेले नाही त्यामुळे ती च्या अशा वागण्याने मला काही कळत नाही
उत्तर वाचाGharbh dharane nantar masik pali yete ka? and tyach period ky aahe
Gharbh dharane nantar masik pali yete ka? and tyach period ky aahe
उत्तर वाचाPeriod baddal samadhan
Mi ek 17 varshachi mulgi aahe mala ajun pn period aale nahi t tr kahi upay aahe ka maz Rahniman mulan sarkh aahe krupya samadhan kara?
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा