People also ask
Questions & Answers
Questions readers have asked about sexuality, relationships and sexual health, answered by the Prayas team.
किस केल्यानंतर गर्भधारणा होते का??
किस केल्याने गर्भधारणा होते का? किंवा मासिक पाळी मध्ये काही बदल होतात का? कारण किस केल्यानंतर माझी मासिक पाळी झाली नाहीये?
Read answerMitral valve prolapse आणि सेक्स
Mitral valve prolapse हा आजार असलेल्या व्यक्ती सेक्स करू शकतात का ? किंवा करताना काही त्रास उद्भवू शकतो का?
Read answerमाझी पत्नी हल्ली माझा बरोबर संभोग करताना योनीत ओलावा येत नाही त्यामुळे माझ्या मते ती चे पर पुरशा बरोबर संबघ आले आहेतका त्या मुळे त्या मी तीला कमी सुख देत आहे का पण ती तसे काही नाही असे ती मला सांगते मी तीला आपण डॉ कट्टर कडे दाखुया असे सांगितले तर ती म्हणाली की मी नॉर्मल आहे मला काही झालेले नाही त्यामुळे ती च्या अशा वागण्याने मला काही कळत नाही
Read answerGharbh dharane nantar masik pali yete ka? and tyach period ky aahe
Gharbh dharane nantar masik pali yete ka? and tyach period ky aahe
Read answerPeriod baddal samadhan
Mi ek 17 varshachi mulgi aahe mala ajun pn period aale nahi t tr kahi upay aahe ka maz Rahniman mulan sarkh aahe krupya samadhan kara?
Read answerAsk Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas