लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
Me mazy bf sobat fakt kiss kelay kontehi sambandh aalele nahit tarihi masik pali don mahine zal aaleli nahi krupyalavkar upay sanga
उत्तर वाचास्तन दाबल्यावर दुखले तर स्तन कँसर चा धोका असावा काय
स्तन दाबल्यावर दुखले तर स्तन कँसर चा धोका असावा काय. सविस्तर योग्य माहिती द्यावी
उत्तर वाचादोन्ही अंडाशयाच्यामध्ये असलेली रेष लिंगाच्या टोकापर्यंत चिटकलेली आहे चामडीमागे खेचल्यावर लिंग खाली झुकते सेक्स करते वेळी स्ट्रोक मारतानां ताण पडतो हे नॉर्मल आहे का हेल्प प्लिज विर्यपतन होते़य लवकर त्यामुळे बायकोचा मुड जातो
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा