लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
मी पाठविलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नाहीयेत प्रश्न खालील प्रमाणे होता.
माझ नाव आकाश आहे वय २० आहे मी साधारण १२-१३ व्या वर्षापासून पॉर्न पहातो हस्तमैथुना बाबतीत ले पॉर्न पाहून भविष्यात आपल्या जोडीदारकडून तश्या सेक्स ची अपेक्षा ठेवने बंद
उत्तर वाचाsex kel pan piredcha kalavadhi yeun pired ale nahi tr kay samjav ani te jar thevaych nasel tr Kay upay karave
उत्तर वाचाMee 11madhe aahe. maze ani mazhya gf madhe sex hoto. pan ha sex doghanchya sahamatine hoto aani condom cha vapar kela jato, pan amhi jo sex karto to amhi continue theu shakto ka?
उत्तर वाचास्त्री
मुली किव्हा लग्न झलेल्या स्त्रियांना अनेक पुरषयांसोबत संबंध का ठेऊ वाटतात नक्की असे काय होते relationship मध्ये की त्या एका पेक्षा अनेक जनांसोबत सेक्स करतात त्यांना लाज वाटत
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा