लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
हस्तमैथुन
हस्तमैथुन केल्याने लिंग छोटा होतो का ? हस्तमैथुन केल्यानं आरोग्यावर परिणाम होते का?
उत्तर वाचामी 24 वर्षांचा आहे. लिंगाला ताठरता येते पण प्रयत्न करुन ही योनी प्रवेश होत नाही. मला संभोग करता येत नाही. मला हस्तमैथुन करावे लागते. लग्न म्हटलं की भीती वाटते, बायको माझ्या सोबत राहील की नाही याची, तुमचा सल्ला माझं आयुष्य बदलू शकतो.. मी काय करू???
उत्तर वाचालिंगाला ताठरता येत नाही
माझ्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता येत नाही. लग्न करू की नको? मार्गदर्शन करावे.
उत्तर वाचापॉर्न चित्रपटातील जे गुद मैथुन, मुख मैथुन हे खरे असते का ?
पॉर्न चित्रपटातील जे गुद मैथुन ,गुद मुख मैथुन हे खरे असते का ?
उत्तर वाचामाझ्या बायकोची डिलेवरी होऊन महिना झाला आहे, तरी मला इतक्यात दुसरे मुल नको आहे. दुसरा गर्भ राहु नये म्हणुन काय केले पाहिजे म्हणजे दुसरे मुल किती दिवसांच्या अंतराने जन्माला येऊ द्यावे. म्हणजे ते आम्हा दोघांना तसेच आमच्या पहिल्या बाळाला फायदेशीर राहील. समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे
उत्तर वाचाहनिमून : अंडोत्सर्जन काळ टाळून इतर दिवशी सेक्स करण्याचा पर्याय म्हणालात त्या प्रमाणे समजा महिन्याच्या १० तारखेला मासिक पाळी असल्यास तिने पाळी पुढे ढकलण्यासाठी १५ तारखे पर्यंत म्हणजे ५ दिवस गोळ्या घेतल्या, आणि त्या दरम्यान १० ते १५ तारीख या पाच दिवसात पाळी पूर्वी ५ दिवस सतत आम्ही बिना कंडोम सेक्स केला तर गर्भधारणा राहण्याचे किती टक्के चान्सेस आहेत?
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा