हस्तमैथुन आपण करतो एकदम जवळ आले की मी परत लिंगाला लावलेला हात सोडुन देतो आणि पुन्हा हस्तमैथुन करतो वीर्य बाहेर येऊ देत नाही मग अशा वेळेस वीर्य पुन्हा आात जाते का? वीर्य वाढविण्यासाठी उपाय सांगा
उत्तरे (1)
जर हस्तमैथुन करताना मधेच थांबून वीर्य बाहेर येऊ दिले नाही तर ते तसेच वीर्यकोषात राहते.
मुळात वीर्य वाढवण्याची किंवा मोजण्याची गरज का वाटत आहे हे समजून घायला लागेल. या विषयावर अजून जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर भेट देऊ शकता. https://letstalksexuality.com/male-body/
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आम्ही आमच्या समजुतीनुसार उत्तर देत आहोत. जर प्रश्न समजण्यात काही गोंधळ झाला असेल किंवा या विषयावर अजून बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे
