Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
All questions

हस्तमैथुनचे वीर्य

Share
Question

हस्तमैथुन आपण करतो एकदम जवळ आले की मी परत लिंगाला लावलेला हात सोडुन देतो आणि पुन्हा हस्तमैथुन करतो वीर्य बाहेर येऊ देत नाही मग अशा वेळेस वीर्य  पुन्हा आात जाते का? वीर्य वाढविण्यासाठी उपाय सांगा

Answers (1)

Answer
October 12, 2022

जर हस्तमैथुन करताना मधेच थांबून वीर्य बाहेर येऊ दिले नाही तर ते तसेच वीर्यकोषात राहते.

मुळात वीर्य वाढवण्याची किंवा मोजण्याची गरज का वाटत आहे हे समजून घायला लागेल. या विषयावर अजून जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर भेट देऊ शकता. https://letstalksexuality.com/male-body/

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आम्ही आमच्या समजुतीनुसार उत्तर देत आहोत. जर प्रश्न समजण्यात काही गोंधळ झाला असेल किंवा या विषयावर अजून बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे