सर्व प्रश्न
बायको सेक्सी आहे तिला रोज वेगवेगळ्याप्रकारे सेक्स करावा वाटतो,आसनबद्दल माहीती द्या
उत्तरे (1)
उत्तर
November 11, 2017
आसनांविषयी माहिती देणारी अनेक पुस्तके आणि वेबसाईट्स उपलब्ध आहे. इंटरनेटवर तुम्हाला हवी ती माहिती मिळेल. कृपया त्याचा आधार घ्यावा.आपल्या वेबसाईटवरील ‘सेक्स बोले तो’ सेक्शन आणि प्रश्नोत्तरे नक्की वाचा तुम्हाला सेक्सविषयीची इतर माहिती मिळू शकेल. शिवाय लैंगिक सुखासाठी पूरक घटक याविषयी माहिती देणारा लेख तुमच्यासाठी देत आहोत.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा