Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

युवा

‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा
लैंगिकता व हिंसा

‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा

“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले,…
November 7, 2016
‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे
लैंगिकता व संस्कृती

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि…
November 3, 2016
‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे
लैंगिकता व संस्कृती

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग २) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेलच.  या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित…
October 27, 2016
नुकतीच वाढवली गेलेली मातृत्वाची रजा_प्राजक्ता धुमाळ
आपली शरीरे

नुकतीच वाढवली गेलेली मातृत्वाची रजा_प्राजक्ता धुमाळ

सध्या मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट (मातृत्व लाभ कायदा) मध्ये नव्याने होऊ घातलेल्या तरतुदी आपण जाणून असाल... या पार्श्वभूमीवर वरील…
October 21, 2016
सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू
नातेसंबंध

सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू

मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे…
October 17, 2016
कॅश कमिटी- स्थापना आणि कार्य
लैंगिकता व कायदा

कॅश कमिटी- स्थापना आणि कार्य

पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा…
October 9, 2016
माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य
आपली शरीरे

माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य

मी माझे ऑफिस ५.३० ला सोडते. खरंतर हे माझ्या आयुष्यातील एक घाणेरडं गुपित आहे. जाहिरात क्षेत्रातील माझ्या २२…
October 7, 2016
पुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण_डॉ. शंतनू अभ्यंकर
प्रजनन आणि गर्भनिरोधन

पुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण_डॉ. शंतनू अभ्यंकर

खरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष…
October 5, 2016
कोपर्डी : आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा_ शर्मिष्ठा भोसले
आपली शरीरे

कोपर्डी : आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा_ शर्मिष्ठा भोसले

एक सर्वसाधारण गृहिणी मला म्हणाली, ‘ताई, आता माझा तिसरीतला मुलगा मला विचारतो, आई बलात्कार म्हणजे काय असतंय?’ एक…
October 3, 2016
सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू
नातेसंबंध

सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू

त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले…
September 29, 2016

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा