Media Resources
युवा

नातेसंबंध, लैंगिकता व मानसिक आरोग्य
नकाराचा स्वीकार
कोणताही #नकार दुखःदायक किंवा त्रासदायक वाटू शकतो. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एखाद्या नकाराचा अर्थ असा…
January 10, 2023

आपली शरीरे
वयात येताना स्वत:ला समजून घेताना…
तुम्ही 10 ते 14 वयोगटातील असाल, तर कदाचित तुम्ही वयात येत आहात आणि तुमच्यातील शारीरिक व भावनिक बदल…
January 5, 2023

आपली शरीरे
वयात येताना शरीराची काळजी कशी घ्याल?
वयात येत असताना तुम्हाला काही बाबींची अधिक जाणीव असायला हवी. जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुमच्या शरीरात…
January 5, 2023

प्रजनन आणि गर्भनिरोधन
प्रजनन आणि गरोदरपण
एकदा तुम्ही तारुण्यात प्रवेश करायला सुरुवात केली की, तुम्ही किंवा तुमचा जोडीदार गरोदर राहण्याची शक्यता वाढू शकते. काय…
December 29, 2022

लैंगिक आरोग्य
लिंगसांसर्गिक आजार आणि हेटाळणी
लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग कशामुळे होऊ शकतो याबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यापैकी एकही वस्तुस्थितीवर आधारित नाही. याबाबत अधिक…
December 26, 2022

लैंगिकता व हिंसा
व्हर्जिनिटी म्हणजे नक्की काय? |#PrayasAmazeMarathi
कदाचित तुम्ही “कौमार्य” किंवा “व्हर्जिनीटी/कुमारिका” हा शब्द ऐकला असेल. पण या शब्दांचा नेमका अर्थ काय? याबाबत अधिक जाणून…
December 24, 2022

आपली शरीरे
लिंगाच्या आकाराने काही फरक पडतो का?
टीव्ही, चित्रपट आणि मासिकांमध्ये मोठे लिंग असणे किती भारी असते हे सतत बिंबवले जाते. जसे मोठे डोळे असल्याने…
December 22, 2022

आपली शरीरे
हस्तमैथुन – अगदीच नॉर्मल…
जर तुम्ही 9 ते 14 वयोगटातील असाल, तर तुम्ही कदाचित तुमचं वाढतं वय अनुभवण्यास सुरुवात केली असेल. तसेच…
December 17, 2022

लैंगिक आरोग्य
प्रेप आणि पेप : एच.आय.व्ही. पासून प्रतिबंध
एचआयव्ही समूळ नष्ट करु शकेल असं कोणतही औषध सध्या उपलब्ध नाही. मात्र एचआयव्ही असलेल्या लोकांना निरोगी जीवन जगण्यास…
December 17, 2022

प्रजनन आणि गर्भनिरोधन
इमर्जन्सी गर्भनिरोधक(इ.सी. पिल्स)
प्रत्येक वेळी योनिद्वारे लिंगप्रवेशी संबंधांदरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधनाचे इतर कोणतेही साधन वापरणे हे नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच…
December 10, 2022
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा