Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

प्रशिक्षक

‘नसबंदी केलायस व्हय?’
प्रजनन आणि गर्भनिरोधन

‘नसबंदी केलायस व्हय?’

१. ‘नसबंदी केलायस व्हय?’ गावाकडून आलेल्या फोनवरून मला विचारणा झाली. मी म्हणालो, ‘हो’. पलीकडून आवाज आला ‘काय गरज…
November 21, 2020
जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस
लैंगिक आरोग्य

जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस

हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स १ आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप २ .  या आजारात…
November 11, 2020
परमा : गोनोरिया
लैंगिक आरोग्य

परमा : गोनोरिया

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे…
November 10, 2020
जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस
लैंगिक आरोग्य

जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते…
November 9, 2020
लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार
लिंगभाव व लैंगिक ओळख

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. जंतू तीन प्रकारचे असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी…
July 22, 2020
मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?
अपंगत्व आणि लैंगिकता

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते.…
February 17, 2020
मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?
अपंगत्व आणि लैंगिकता

मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?

एक खरीखुरी गोष्ट . . .  काही दिवसांपूर्वीच एक गृहस्थ भेटले. घरी भरपूर श्रीमंती, या श्रीमंतीच्या जोरावर ते…
February 10, 2020
मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४
लैंगिक आरोग्य

मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४

मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय…
February 4, 2020
योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम 
आपली शरीरे

योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम 

योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत…
November 10, 2019
थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म
लिंगभाव व लैंगिक ओळख

थोडं समजून घेऊयात : भाग ३ – लिंगबदल शस्त्रक्रिया एक पुनर्जन्म

आपण आत्तापर्यंत ट्रान्सजेंडर  व लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याच्या आधी येणारे महत्वाचे टप्पे पाहिले. या लेखात लिंगबदल शस्त्रक्रिया  तसेच  पुरुषाचं स्त्रीत रुपांतर करताना व…
September 30, 2019

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा