Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

प्रशिक्षक

लैंगिक आरोग्य

सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध

लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे - असे संबंध…
August 24, 2022
मर्द आणि मर्दानगी
लिंगभाव व लैंगिक ओळख

मर्द आणि मर्दानगी

हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण…
August 16, 2022
राधा आणि कृष्ण – लैंगिकता आणि संस्कृती ६
लैंगिकता व संस्कृती

राधा आणि कृष्ण – लैंगिकता आणि संस्कृती ६

राधा आणि कृष्ण यांनी भारतीय जनमानसावर एक अद्भुत मोहिनी घातली आहे. या युगुलाचे कथानक सुरू होते, साधारण वर्तमानगणनेच्या…
August 5, 2022
मेनोपॉज व सहजीवन !!
आपली शरीरे

मेनोपॉज व सहजीवन !!

मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं एक मोठं स्थित्यंतर. ते तिच्यासाठी जसं अवघड तसंच तिच्या जोडीदारासाठीही. या लेखातून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ…
June 28, 2022
नकार कसा द्यायचा?
नातेसंबंध

नकार कसा द्यायचा?

एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच आपल्याला नकोशा असणाऱ्या बाबीला नकार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं.…
June 28, 2022
नातेसंबंध

नकार कसा स्वीकारायचा?

तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का? तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर…
June 28, 2022
स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!
लैंगिक आरोग्य

स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!

स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते.…
June 28, 2022
पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर
आपली शरीरे

पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार…
June 15, 2022
बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?
आपली शरीरे

बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?

गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं.…
June 15, 2022
क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?
आपली शरीरे

क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये…
April 27, 2022

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा