Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

पालक

डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – २)
अपंगत्व आणि लैंगिकता

डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – २)

पहिल्या भागात आपण ‘अपंगत्व समजून घेताना...’ हा लेख प्रकाशित केला आहे. डॉ. अनिता घई यांनी आपल्या अपंगत्वातून, आजारपणांतून…
August 9, 2017
डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – १)
अपंगत्व आणि लैंगिकता

डॉ. अनिता घई यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने… (भाग – १)

नमस्कार वाचक मित्र-मैत्रिणींनो, मागील ३-४ वर्षांपासून तथापि ट्रस्ट ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावर काम करत आहे. सामान्य समजली…
July 20, 2017
अनोखं मातृत्व
नातेसंबंध

अनोखं मातृत्व

तिची ओळख आज गायत्री गौरी सावंत अशी आहे, मात्र त्यासाठीचा प्रवास काटय़ा कुटय़ांचाच होता. तसाच तो तिच्या तृतीयपंथीय ‘आई’चाही…
June 5, 2017
आम्ही पण माणसं आहोत…
लिंगभाव व लैंगिक ओळख

आम्ही पण माणसं आहोत…

तृतीयपंथी  समाजाविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून येतात. अजूनही आपल्या समाजामध्ये लैंगिक अल्पसंख्यांना समान दर्जा मिळताना दिसत नाही.  बीड…
May 4, 2017
तिच्या अधिकारांचं काय ?_ले. सुषमा खराडे
अपंगत्व आणि लैंगिकता

तिच्या अधिकारांचं काय ?_ले. सुषमा खराडे

मावळ. पुण्यापासून अवघ्या ३० किलोमीटरवर असणारा प्रांत. सीमा (नाव बदलले आहे) मावळातील एका खेडेगावातील २४ वर्षांची तरुणी. शिक्षण…
April 10, 2017
‘मूनलाईट’च्या निमित्ताने…
लैंगिकता व संस्कृती

‘मूनलाईट’च्या निमित्ताने…

“Darkness cannot drive out darkness; only light can do that. Hate cannot drive out hate; only love can…
March 27, 2017
‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे
आपली शरीरे

‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे

काही महिन्यांपूर्वी सरकारने तब्बल ८०० पोर्नोग्राफिक साईट्सवर घातलेली बंदी चांगलीच गाजली. वादविवाद झाले, चर्चा झाल्या. ज्या वेगाने सरकारने…
February 23, 2017
गुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…
लिंगभाव व लैंगिक ओळख

गुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…

माझा जन्म मुंबईचा. आमची एकूण पाच जणांची फॅमिली. घरचं वातावरण थोडं ओर्थोडॉक्स पद्धतीचं. आमची मध्यमवर्गीय फॅमिली. मी ‘रहेजा’…
November 16, 2016
सरोगसी हवीच कशाला? _ डॉ. मोहन देस
प्रजनन आणि गर्भनिरोधन

सरोगसी हवीच कशाला? _ डॉ. मोहन देस

सरोगसी तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती हे जरी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेचे निदर्शक असले, तरीही त्यात गुंतलेल्या सर्वसंबंधितांचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अध:पतन आणि…
July 17, 2016
मतिमंद मुलं-मुली आणि वयात येणं…
अपंगत्व आणि लैंगिकता

मतिमंद मुलं-मुली आणि वयात येणं…

किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड जसा सामान्य मुलांच्या आयुष्यात महत्वपूर्ण असतो, तसाच तो कोणत्याही कारणाने अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींसाठीही महत्वपूर्ण…
May 25, 2016

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा