Media Resources
पर्याय निवडायचा नाही

लिंगभाव व लैंगिक ओळख
मी जशी आहे, तशीच आहे – द्युती चंदची गोष्ट
मी जशी आहे तशीच आहे... द्युती चंदच्या या आत्मविश्वासामुळे खेळाच्या दुनियेत मोठी क्रांती घडली आहे. द्युती चंद ही…
September 7, 2015

आपली शरीरे
वयात येताना
वयात येताना (मुली आणि मुलांमध्ये) - किशोरवय म्हणजे लहानपणातून प्रौढ होण्याचा काळ. वयात येण्याची ही प्रक्रिया काही वर्षं…
August 5, 2015

आपली शरीरे
लैंगिकतेबद्दल का बोलायचं?
स्वतःच्या शरीराबद्दल, भाव भावनांबद्दल, प्रेम आणि आकर्षणाबद्दल, आजारांबद्दल आपण किती मोकळेपणी बोलतो? आपल्या इच्छा, आवडी, नावडी आपण स्पष्टपणे…
July 10, 2015

लैंगिकता व हिंसा
स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता…
July 7, 2015
आपली शरीरे
शरीरातील स्राव
शरीरातील स्राव आपलं शरीर विशिष्ट कारणांसाठी स्राव तयार करत असतं. विविध प्रकारे शरीराच्या विविध भागात काही खास पेशींपासून…
May 2, 2015

आपली शरीरे
शरीरातील स्राव
शरीरातील स्राव आपलं शरीर विशिष्ट कारणांसाठी स्राव तयार करत असतं. विविध प्रकारे शरीराच्या विविध भागात काही खास पेशींपासून…
February 5, 2015

आपली शरीरे
सुंता करणे
सुंता शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे करण्याच्या पद्धतीला सुंता असं म्हणतात. सुंता करण्याचे…
November 14, 2014

आपली शरीरे
लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय… डॉ. मोहन देशपांडे
साभार - डॉ. मोहन देस, पालकनीती (सप्टेंबर-ऑक्टोबर 2009) लैंगिकता शिक्षण म्हणजे नेमकं काय... लैंगिकता म्हणजे काय हे समजण्यासाठी…
November 12, 2014

आपली शरीरे
लैंगिकता म्हणजे?
लैंगिकता लैंगिक असण्याशी संबंधित आहे. पण लैंगिकता म्हणजे फक्त लैंगिक संबंध नाही. लैंगिकता त्याहून खूप जास्त आहे. स्वतःच्या…
October 18, 2014

नातेसंबंध
संमती म्हणजे काय?
आपण काय करतोय ते पूर्ण माहित असताना, आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते माहित…
October 3, 2014
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा