Media Resources
पालक

अपंगत्व आणि लैंगिकता
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – पूर्वार्ध
लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच…
November 17, 2019

लिंगभाव व लैंगिक ओळख
धावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’!
तेवीस वर्षांपूर्वी, तिच्या जन्माच्या वेळी देशातल्या बहुतेक गावांसारखं तिचं गावही हलाखीत दिवस ढकलत होतं. पूर्व ओडिसातलं चाका गोपालपूर…
August 21, 2019

लैंगिकता व कायदा
किशोरवयीन लैंगिकतेला वेगळी फुटपट्टी असावी?
मद्रास उच्च न्यायालयाने आठवड्यांपूर्वी केलेली सूचना सध्या कायद्याच्या वर्तुळात गरमागरम चर्चेचा विषय ठरली आहे . बाल लैंगिक अत्याचार…
June 1, 2019

आपली शरीरे
माझं शरीर माझा हक्क! #SexStrike
जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मी टू’ प्रकरणानंतर आता हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.…
May 21, 2019

लैंगिकता व हिंसा
लेखांक ४ : बलात्कार /लैंगिक अत्याचार आणि त्यामागील मानसिकता
वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एखादी बलात्काराच्या घटनेची बातमी राजरोसपणे पहिली की वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषण्ण भाव येत असणार…
May 18, 2019

आपली शरीरे
फसवणूक करणाऱ्या नफेखोर खाजगी वैद्यकीय सेवांचा निषेध
दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी हिंदू दैनिकाच्या बिझनेस लाईन या डिजिटल वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. ज्यामध्ये बीड…
April 22, 2019

आपली शरीरे
पत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन
कनी मैत्रेयीची केरळमध्ये राहणारी एक मैत्रीण. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरा वर्षांपूर्वी त्या केरळमध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री…
April 7, 2019

लैंगिकता व संस्कृती
‘मित्रो मर जा नी’ – लैंगिकता व संस्कृती १४
नुकत्याच (२५ जाने १९) निवर्तलेल्या ज्ञानपीठ विजेत्या हिंदी साहित्यिक कृष्णा सोबती यांची ही गाजलेली कादंबरी - ‘मित्रो मर…
March 31, 2019

लैंगिक आरोग्य
आव्हान पालकत्वाचे : दुटप्पी चारित्र्य ?
अमरच्या ‘व्हॉट्सअॅप’वर कुण्या मित्राने पाठवलेला अर्धनग्न स्त्रीचा फोटो एके दिवशी अचानक वडिलांच्या पाहण्यात आला आणि ...... सतरा वर्षांच्या…
February 26, 2019

आपली शरीरे
लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..
लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित…
January 2, 2019
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा