Media Resources
पालक

लैंगिक आरोग्य
एच.आई.वी. क्या है?
एचआईवी वह वायरस है, जिसके कारण शरीर में एड्स की स्थिती आती है। एड्स एक ऐसी स्थिति है…
December 1, 2022

लैंगिक आरोग्य
एच.आय.व्ही. सह जीवन
एड्स हा रोग एच.आय.व्ही. या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्हीचा प्रसार काही लैंगिक क्रियांद्वारे होत असल्यामुळे त्याला लिंगसांसर्गिक आजार…
December 1, 2022
लैंगिक आरोग्य
सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध
लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे - असे संबंध…
August 24, 2022

आपली शरीरे
मेनोपॉज व सहजीवन !!
मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं एक मोठं स्थित्यंतर. ते तिच्यासाठी जसं अवघड तसंच तिच्या जोडीदारासाठीही. या लेखातून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ…
June 28, 2022

लैंगिक आरोग्य
स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!
स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते.…
June 28, 2022

आपली शरीरे
पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर
नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार…
June 15, 2022

प्रजनन आणि गर्भनिरोधन
गर्भधारणा नक्की कशी होते?
गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा…
March 23, 2022

आपली शरीरे
लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०
“लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत…
March 17, 2022

आपली शरीरे
अंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे
अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास व…
March 7, 2022

आपली शरीरे
लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं
निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील…
December 27, 2021
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा