Media Resources
प्रजनन मार्गाचे आजार

लैंगिक आरोग्य
लिंगसांसर्गिक आजारांबद्दल हे माहितीच हवं!
लिंग सांसर्गिक आजार किंवा STD हे एका व्यक्तीला असतील तर तिच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिक संबंधातून होऊ शकतात. म्हणजे…
April 13, 2023

लैंगिक आरोग्य
एच.पी. व्ही. (Human PapillomaVirus) म्हणजे काय?
March 24, 2023

आपली शरीरे
अंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे
अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास व…
March 7, 2022

प्रजनन आणि गर्भनिरोधन
पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार
पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणाची तक्रार असलेल्या अनेक मुली तुम्हाला माहित असतील. अंगावर नेहमीपेक्षा अधिक लव असणे किंवा गर्भधारणेत…
October 18, 2021

आपली शरीरे
पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर
गर्भाशयाचं ऑपरेशन हे स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वगळता सिझेरियन नंतर सर्वात अधिक प्रमाणात केलं जाणारं ऑपरेशन आहे.…
October 18, 2021

लैंगिक आरोग्य
योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?
योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम…
September 28, 2021

लैंगिक आरोग्य
अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)
आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी…
September 27, 2021

आपली शरीरे
योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम
योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत…
November 10, 2019

आपली शरीरे
फसवणूक करणाऱ्या नफेखोर खाजगी वैद्यकीय सेवांचा निषेध
दिनांक ९ एप्रिल २०१९ रोजी हिंदू दैनिकाच्या बिझनेस लाईन या डिजिटल वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली. ज्यामध्ये बीड…
April 22, 2019
विषय
अपंगत्व आणि लैंगिकता
16
आपली शरीरे
120
नातेसंबंध
48
प्रजनन आणि गर्भनिरोधन
27
लिंगभाव व लैंगिक ओळख
57
लैंगिक आरोग्य
47
लैंगिकता व इंटरनेट
9
लैंगिकता व कायदा
10
लैंगिकता व मानसिक आरोग्य
12
लैंगिकता व संस्कृती
37
लैंगिकता व हिंसा
33
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा