लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
mala mazya question s che answers 1month pasun milalele nahit…. questions he vrya aani andashayavar adharit 3 question hote. pn adhyap answer milalele nahi. sooooo…..
उत्तर वाचाजर मुलींची मासिक पाळी नीयमात वाही आली तर ती पाळी येण्यासाठी काही उपाय असल्यास क्रुपया सांगा…
उत्तर वाचामाझे वय 30 वर्ष आहे. आणि या वर्षी लग्न करायचे आहे ,पण सेक्स चा अनुभव नाही . त्यात माझे लिंग वरच्या बाजूला curve आहे त्यामुळे सेक्स ची भीती वाटते । माझ्या लिंगाला पाहून माझ्या पार्टनर च्या मनात काय विचार येईल हा प्रश्न नेहमी सतावत राहतो. वाकडे लिंग शस्त्रक्रिया न करता मालिश वगॆरे ने सरळ करता येईल का?
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा