लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
Sex vishyi & palivr tyacha prinam
PalicjPalichyaPalichyaccPalichyakalt sex condomchya usene kelt kyprinam hoto v plit blooding hot ka nhi& part plit ky problem
उत्तर वाचामी 4 महिन्यांची गरोदर आहे आमच्या गावा शेजारी लेडीज डॉक्टर नाहीत तपासणी साठी जेन्टर्स डॉक्टर कडे जावे काय तो भुलीचं इंजेकश्न देऊन काही करणार तर नाही ना
उत्तर वाचासर माझे लग्न झाले आहे मला दोन मुले देखील आहेत पण माझा प्रश्न असा आहे कि माझा खुपच जवळचा मित्र आहे त्याला तीन वर्षे झाले अजून मुल होत नाही आणि तो आता मला सारखा सारखा त्रास देत आहे कि मला तुमच्याकडुन मुल हवंय आणि हि गोष्ट त्याने त्याच्या बायकोला पण सांगितले आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि हा निर्णय त्याने का घेतला मला कळत नाही मी त्याला खुपच समजावून सांगितले पण तो ऐकत नाही आता मला एकिकडे विहीर आणि दुसरीकडे आड असा मोठा प्रश्न आहे तरी कृपया मला मदत करा
उत्तर वाचाmai ek shadi shuda ladki ke sath sex karke baitha hu o muzse bahut pyar krti hai aur sex ke liy bulati hai kaq??
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा