लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
sir mazi sex karychi khup ichha hot aahe aani mla girlfriend pn nahi mi kay kru maze age 24 aahe
उत्तर वाचामी मुलगा आहे मला फक्त एकदा माझ्यात लिंग घालायचे आहे पण माझ्या बरोबर सेक्स करणारा मी कसा हुडकू मी गे नाही मला तशा मुली आणि बायकाच आवडतात पण हे एकदाच करायचे आहे काय करु
उत्तर वाचामाझ्या गर्लफ्रेंड च्या छातीवर खुप केस आहेत याचा अर्थ तिला जास्त लैंगिक भावना आहे असा होतो का, ज्योतिशास्त्र असे म्हणते की स्त्रीच्या छातीवर हलके केस असतील तर ती स्त्री जास्त पुरुषांसोबत रमण करणारी असते. ती स्त्री तिच्या पतीला धोका देण्यात माहीर असते हे खरे आहे का?
उत्तर वाचाahar ani lingahi size kiva thatharta jast
Kanda khalyane virya jast pramanat vadnyas madad hote ka he khara ahe ka ani tasech lingahi size kiva thatharta jast rahanyas madad hote as kahi aste ka tasech
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा