लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
बाळाची हालचाल
माझ्या पत्नीला 11नोव्हेंबरला 4महीने पुर्ण झालेत आता पाचवा पण पुर्ण होईल .18नोव्हेंबरला सोनोग्राफी केली सगळं नॉर्मल.पण बाळाची हालचाल जाणवत नाही सगळे घाबरवतात की आता हालचाल चालु व्हायला पाहीजे
उत्तर वाचाFrenulum breve
माझ्या शिस्नमुंडाखालची त्वचा पुर्णपणे मागे जात नाही कारण ती खूप tight आहे. तेथील त्वचा elastic band सारखी ताणली गेली आहे. ह्या condition ला short frenulum म्हणतात असे म्हणतात असे
उत्तर वाचाTight Frenulum
शिस्नमुंडाखालची त्वचा elastic band सारखी खूप tight ताणली आहे आणि त्यामुळे पूर्ण मागे जात नाही आणि मागे घेण्याचा प्रयत्न केल्यास ताठरता येऊन ejaculation होते. या Tight Frenulum (शीर)
उत्तर वाचाMassage and obesity
Me v maza navra sex chya agodr ekmekana roj malish/massage krto. Amhala te avdte. Daily complete body la malish krto. Specially sex parts na. Daily massage kle ki
उत्तर वाचाकृपया उत्तर द्या
पाळी चालु असताना प्रेयसीच्या योनीत बोटे घालावी का? म्हणजे हस्तमैथुन करावे का?
उत्तर वाचामी लवकर थकतो तसेच नियमित पणे करत नाही., कारण की तिला आता आवडत नाही, कधी कधी च करत असतो
मी लवकर थकतो तसेच नियमित पणे करत नाही., कारण की तिला आता आवडत नाही, कधी कधी च करत असतोअसतो
उत्तर वाचाहस्तमैथुन
माझे वय 26 वर्षे आहे. अजून मी सिंगल आहे. मागील 6 महिने झाले मी दर दोन दिवसांनी हस्तमैथुन करतोय. माझ्याकडून control होत नाहीये. जर हस्तमैथुन केले नाहीतर कुठेच
उत्तर वाचाfirst time sex
Maze age 28 ahe(female). navin lagna zale ahe. Lockdown mule honeymoon la nahi jau shaklo. Sex chi feeling continuous yete. Me v maza navra faqt kiss karto. Me
उत्तर वाचामासिक पाळी चुकली आहे
2 महिन्या आधी सेक्स केला होता त्यानंतर माझ्या सेक्स पार्टनर ना 2 महिने मासिक पाळी आली त्यानंतर 2 महिने पाळी अजून आली नाही त्या मधे गर्भधारणा झाले असेल
उत्तर वाचालिंगाच्या आकाराविषयी
नमस्कार,मी आपल्या साईटचा नियमित वाचक असून आपल्या साईट मुळे मला खूप ज्ञान मिळालेल आहे, आणि मी थोडा का होईना हे सर्व समजून घेणारा थोडाफार पक्व झालो आहे, असतो.
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा