लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
sex pahilyandach kela ahe .blood nhi ale .ani penis thods ata mde gel ..garbhadharanache ky chances ahet
sex toys waparna chukicha aahe ka? mulinsathi kay sex toys astat? te kuthe miltat?
उत्तर वाचासंभोग होऊ शकत नाही
संभोगाच्या वेळेस मी पूर्णपणे उद्दिपीत असुन माझ्या योनीमार्गात चिकट स्त्रावसुद्धा येतो पण लिंगच आतमध्ये जात नाही तसा प्रयत्नकेलातर मला योनीच्या जागी दुखते लिंग आत जाण्यासाठी काय उपाय करता
उत्तर वाचाnagnata
Hi, Nagna(nude) kinva kami kadpyat zopnyache kahi fayade ahet ka? asa karana kit pat yogya ahe? thanks,
उत्तर वाचातोंड येणे व हस्तमैथुन
Namaskar..Mala sarkhe tond yete (mouth ulcer)Yache nemke karan kay asu shakte.. sarkhe hastmaithun kelyane hote ki hastmaithun na kelya mule hote? Kay upay ah. Ha question vicharava lagtoy
उत्तर वाचाsex: सर माझा लिंग sex करताना छोटे होते मोटे होत नाही… समोरच्या व्यक्तीला सुख मिळत नाही
सर माझा लिंग sex करताना छोटे होते मोटे होत नाही… समोरच्या व्यक्तीला सुख मिळत नाही
उत्तर वाचालिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे
लिंगाची मागे गेलेली चामडी पुढे येण्यासाठी काय करावे लागेल
उत्तर वाचाSex karnyasthi vayachi maryada asate ka?
purush ani shriya kiti vayaparyant sex chalu thevu shakatat.what is the maximum age up to which satisfactary sexual relation can be done.
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा