लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
आत्याच्या मुलीशी सेक्स करण्याची इच्छा आहे. योग्य आहे की अयोग्य
आमच्या दोघांचीही सेक्स करण्याची इच्छा आहे पण कुठेतरी गिल्टी फील येतो.काय करावे तिची खूप इच्छा आहे.
उत्तर वाचाgay life
mala mule far aavadatat sex karanyasati pan maze lagin zale aahe mala yek mulaga aahe mala purashanchy linga badal far aatraction aahe tyamule far probl yet aahet mi
उत्तर वाचालिगांचा ताठरपणा कसा वाढविण्यासाठी उपाय सांगा
Erectile dysfunction हा आजार हस्तमैथुन अति प्रमाणात केल्याने होतो का ? यावर (erectile dysfunction) काय उपाय करता येईल?
उत्तर वाचालिगांवरची त्वचा खाली होत नाही. मला उपाय सांगा. पुर्ण पणे लिंगा वरती आहे .माझे वय 26 आहे लहान पना पासून लिंग त्वचा वरती आहे.
उत्तर वाचाMasturbation and nightfall
Jya divasi masterbation kelasel tya divshi nightfall hoto ka??Zala tar kai problem ahe ka??
उत्तर वाचाशिश्नाचे कव्हर पुर्न भाग झाकत नाही
mazya shishnache cover purn shishnazakat nahi ardhe zakate v tyche tok ughade rahte shishnacha khup vas yeto ?
उत्तर वाचासर योग्य ते मार्गदर्शन करावे
हॅलो ..सर आम्ही कपल्स जेंव्हा सेक्स करतो त्यानंतर लगेचच 30 सेकंदात माझ्या पत्नीच्या योनीतुन विर्य बाहेर येत सर मी सर्व पोस्सीशन try करू न पाहिले काही उपयोग होत
उत्तर वाचा1 समस्या
आधीच शारीरिक संबध ठेवले असतील त्यात सील तुटले असेल तर लग्नकरताना त्याचा काही परिणाम होऊ शकतो का ……???
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा