लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
लिंगाला सूज आल्यावर काय करावे
डॉ. माज्या लिंगाच्या खाली सूज आलेय काय करावे लागेल प्लिज मला काहितरी उपाय सांगा
उत्तर वाचाAbout masturbation
Sir masturbation jast pramanat kelyane harmonal balance bighadto aani tyacha DHT var parinam houn kes galtat . he khar ahe ka ? Please detail explain kara.
उत्तर वाचामासिक पाळीबद्दल
माझी पाळी लग्नापूर्वीपासून ४२ दिवसांनी येते , पाळी नियमित करण्यासाठी उपाय सुचवावा
उत्तर वाचामाझा माझ्या g.f बरोबर बिना कंडोम सेक्स झालाय नंतर मी अनवाँटेड गोळी लगेच 72 तासांच्या आत दिली पन तीला पाळि नाही आली अअजून तीची पाळी डेट आहे 18 तर तीला पाळि येन्याची शक्यता आहेका व ती ययेईल का व येन्यासाठी काय करु
माझा माझ्या g.f बरोबर बिना कंडोमसेक्स झालायनंतर तीला अनवाँटेड गोळी दीली 72 तासच्या आत पन तीला पाळी नाही आली तीची डेट आहे अठरा तिला पाळीयेईल का व ति
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा