Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

प्रश्नोत्तरे

Questions Search Field

pregnant confirm

sex kelya nanter   ladies ne bathroom (mutr)kel tr garbh rahto ka
उत्तर वाचा

माज्या बायकोच्या स्तनाची साइज़ वाडतेय

माज लग्न अजुन जालेल नाही पन होणार्या बायकोशि लैंगीक संबंध ठेवल्यामुले तिच्या स्तानाची साइज़ वाड़तेय तर ति साइज़ कमी कशीकरावी आणि गुद्दावारची सुद्धा साइज़ कमी कशी करावी.
उत्तर वाचा

शिथील . वय 29

कधिकधि मला सेक्स करायला गेल्यावर योनीत घुसवीण्या अगोदर शिथील होते .त्या रात्री परत ऊठत नाही .उपाय?
उत्तर वाचा