लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
body vril hairs cha mc shi sambndh ahe kaa
majhy gf chya payanvr khup. kes ahet pn ti mhnte ki lahanpnapasunch ahet. ani tila kdhich regular time la mc yet nhi. ani jri ali tri tila khup
उत्तर वाचाएका मिञाच्या लग्ना चार वर्ष झाले खुप उपचार करुनही मुल होईना त्याची पत्नी माझ्याकडे विनवनी करते मि बायको व तिच्यासोबत सेक्स केल्यास hiv होईल काय?
उत्तर वाचाmaz hi shighrapatan hot pn mi tumhi sangitlele उपाय nkki kril, pn mla ek sanga ki eka weak mdhe kiti vela muth maravi & ekaveles kiti vela maravi
उत्तर वाचामाझ लग्नाला महीना झाला मि अत्यंत गोरी आहे पण योनी काळी आहे नवर्याने पहील्या राञी पाहीली तेव्हा पासुन तो खुप निराश आहे सेक्स एकदा ही केला नाही काय करु कसं समजावे हेल्प प्लिज?
उत्तर वाचातुमचे काम अप्रतिम, सेक्स आसनविषयी आपल्या म्हनण्यानुसार मि खुप साईट, पुस्तके शोधली पण योग्य माहीती नाही मिळाली कृपया आपण सेक्स आसनाची रेषा चिञातुन द्यावी, धन्यवाद!
उत्तर वाचाporn film chya hero ch lvkr kskay glt nai te jvl jvl 30 min, 1 hours kheltat mg tripn kskay
उत्तर वाचाVeshya dhanda, stri ani sex : Mi atta paryant 4 vela veshya stri kade condom vaparun sex kela ahe. Mi ajun kiti vela sex karu shakto?…ashane HIV hoto ka?
Mi ataparent 4 vela veshya strii kade condam ghalun sexkela ahe miajun kitivela sex karusakto…asane HIV hoto ka…..
उत्तर वाचाएका विधवा तरुणीशी लग्न केलं तर hiv होतो का तीला मि एका वर्षापासुन सेक्स करत आहे तीच वय २५ वर्ष आहे
उत्तर वाचाबाळंतपण
गर्भधारणा संपूर्ण नऊ महिने व नऊ दिवस पूर्ण झाले तर होते का त्या आधी पण होते कारणे उपाय सांगा
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा