लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
Uttar milale nahi
mage mi prash vicharlea uttr milale nahi ata 1 week zala trihi nahi mail id vgere sgl brobr dialela a
उत्तर वाचालिंग
लिंगावरती लहान लहान फुटकुळ्या आल्या आहेत कशाच्या असतील हा संभ्रम आहे भरपूर खाजवतात .उपाय सुचवा.
उत्तर वाचास्तनपान
अशक्त वयस्कर माणसाला स्तनपान केलं तर त्यांना त्याचा काही फायदा होतो का? दिवसातून किती वेळा योग्य राहील?
उत्तर वाचावहीनी ची अडचण
माझी वहिनी ला एक त्रास सुरू झाला आहे. तिने आता बाळाला दूध पाजण बंद केलं आहे कारण आता तो 2 वर्षाचा झाला आहे. पण तिला अजून दूध येत
उत्तर वाचातसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे
सर माझा प्रश्न असा आहे की समजा आपण मुलींच्या योनीला स्पर्श करून त्यांचं पाणी काढल किंवा त्यांना जे सुख हवं आहे ते दिलं म्हणजे फक्त हाताने योनीला स्पर्श
उत्तर वाचाWithout condom sex kla ahe but yoni mdhe ejaculate nahi kele. Pregnancy che chances ahet ka?
उत्तर वाचाIncest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.
Incest संबंध ठेवू शकतो का कुटुंबा मधील कोणाशी पण.
उत्तर वाचामला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का ?
उत्तर वाचाTesticles
वय26 . वयाच्या 14 व्या वर्षी सेक्सबद्दल आकर्षणामुळे मित्रासोबत गुदा सेक्स करताना माझी फोरस्किन खालच्या साईड ने ब्रेक झाली. (सील तुटलं). वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्यांदा सेक्स करताना
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा