लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
मी आपल्या वेबसाईटचा खूप खूप आभारी आहे आजपर्यंत माझ्या प्रत्येक शंकेच समाधानकारक उत्तर मला आपण दिल आहे, एखाद्या जवळच्या माणसाशी मनातलं बोलावं आणि मन मोकळं करावं अशी ही वेबसाईट आहे thanks again
उत्तर वाचाएक महीन्याचा गर्भ पाडल्यावर किती दिवसांनी सेक्स करावा बाईस इतर काहीञासहोतोका उत्तर लवकरद्याप्लिज
उत्तर वाचास्त्री उत्तेजन
पुरुषांना जसा एकटेअसलं सेक्स उत्तेजना येतात तशाच उत्तेजना स्त्री एकटी असताना तिला पण येतात का? जर येत असेल तर अशावेळी मुली काय करतात?
उत्तर वाचाNandu
मुझे hastmaithun की aadat है लेकिन kisako malum nahi है mai patala ho rha hu…. To gharvale bolte hai…. जिम….laga क्या ये सही होगा? Answer plz
उत्तर वाचाPregnancy)
Mazi girlfriend 1mahina pregnent aahe.aamhi laganhi karanar aahot pan atta amhala abortion karayche aahe . Tiche age 20 aahe. City-kolhapur.
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा