लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
काळी त्वचा : माझ्या girlfriend च्या त्वचेचा रंग गोरा आहे. पण तिच्या योनीच्या आजुबाजुची त्वचा काळी आहे. हे अस्वच्छतेमुळे आहे का? यावर काही उपाय आहे का? तिच्याशी संबंध आल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता आहे का?
उत्तर वाचा………………………….आवाहन आमच्या वेबसाईटवरच्या वाचक मित्र – मैत्रिणींना…………………….
आपल्या सर्वांच्या मनात लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न असतात ते विचारण्यासाठी वेबसाईट ही एक चांगली जागा आहे. अनेकजण आपल्या मनातील प्रश्न मोकळेपणाने विचारतात आणि आम्हीही त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला
उत्तर वाचापॉर्न पासुन सुटका कशी करुन घ्यावी?
माझे वय २१ वर्ष. सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन व्यसनात अडकलोय. सतत पोर्न बघणं ( दिवसातून ७ वेळा) आणि हस्तमैथुन करणं, एवढच आयुष्य उरल्यासारख वाटायला लागलंय. खुप मजा यायची
उत्तर वाचाWithout marrige sex karn bekaydeshir ahe ka??
Lagnaadhi sex karn bekaydeshir ahe ka? ani jar nsel tr asa konta Bhartiy Kayda ahe ka jyat lagnadhi 18 varshavril mule-muli sex kru shaktat? jenekrun tyana tya kaydacha
उत्तर वाचावेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या सोबत सेक्स करताना कंडोमचा वापर केला होता. परंतु लिंगाभोवतीचे केस योनीत गेले होते, तर HIV होऊ शकतो का?
उत्तर वाचाNo needs of sex : Mujhe lagta hai Sex ki hame sirf bache paida karne ke liye jarurat hai baki kuch uski hame jarurat nahi aur yah jo shadi hone se pahle ham karte hai yah hamara shouk hai isse hamara bahot loss hai.
उत्तर वाचाmala khup sex karava vatato mi veshya mahile sobat sex karu ka? te safe asel ka? maze age 17 aahe.
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा